जळगाव
-
ऑडिओ क्लिप प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांचे आंदोलन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
रावेर (प्रतिनिधी): सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे रावेर तालुक्यात वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणातील संबंधितांवर…
Read More » -
मार्चिंग स्पर्धेत पाल येथील वांद्रेकर विद्यालयाच्या एनसीसी पथकाची अव्वल कामगिरी
१८ महाराष्ट्र बटालियनतर्फे आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड रावेर (प्रतिनिधी) : १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, जळगाव यांच्या वतीने…
Read More » -
पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य; दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याच्या सूचना जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहरालगत पाळधी–तरसोद बायपास महामार्गावरील पुलाचा काही भाग दोन दिवसांपूर्वी…
Read More » -
अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका?; ४२.६० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासात सहकार्य नसल्याचा आरोप
अटलांटा कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेची ४२ कोटी ६०…
Read More » -
वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार..जैन फार्मफ्रेश फूड व नेस्ले यांच्या संयुक्त विद्यमाने ५०० स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड
जळगाव (प्रतिनिधी): जैन फार्मफ्रेश फूड लि. आणि नेस्ले यांच्या (Responsible Sourcing Program) या सामाजिक उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी गांधी…
Read More » -
खानदेशात पावसाचा कहर; जळगाव जिल्ह्यात २४ तासांत १०४ मिमी पाऊस, चाळीसगावमध्ये सर्वाधिक १५१ मिमी
जळगाव (प्रतिनिधी): खानदेशात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १०४…
Read More » -
जळगाव जिल्ह्याला आज रेड अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क
जळगाव (प्रतिनिधी): भारतीय हवामान विभागाने (IMD) जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांसाठी आज रेड अलर्ट जारी केला असून, दिवसभरात काही…
Read More » -
स्वामी एज्युकेशनल ग्रुपतर्फे आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमानिमित्त भव्य भक्तिमय रॅली
रावेर (प्रतिनिधी): स्वामी एज्युकेशनल ग्रुपतर्फे आज, दि. २९ जुलै २०२६ (बुधवार) रोजी आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने भव्य भक्तिमय…
Read More » -
स्मार्ट मीटरच्या अचूकतेची होणार कसोटी; ग्राहकांकडे बसणार ‘चेक मीटर’
जळगाव (प्रतिनिधी): स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत केंद्र सरकारने महावितरणला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. यानुसार, तक्रार नोंदविणाऱ्या…
Read More » -
लेखी आश्वासनानंतरही खिर्डीतील बेमुदत उपोषण कायम
रावेर (प्रतिनिधी): खिर्डी बुद्रुक येथील बसस्थानक ते जिल्हा परिषद मराठी शाळेदरम्यानच्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण…
Read More »