शेतकरी
-
रावेर तालुक्यात ७५ दिवसांत ५५ दिवस पावसाचा खंड; १२० गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू
रावेर (प्रतिनिधी): तालुक्यातील पाच सिंचन प्रकल्प यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला भरून वाहिले. पर्जन्यमानाची एकूण आकडेवारीही समाधानकारक दिसत असली, तरी पावसातील मोठ्या…
Read More » -
एसटी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कृषीपंप वीज सवलतीसाठी ₹१४३.७४ कोटींचा निधी
जळगाव (प्रतिनिधी): राज्यातील अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषीपंपाच्या वीजदरात सवलत मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने ₹१४३.७४ कोटींचा निधी मंजूर…
Read More » -
महाराष्ट्रातील २६५ तालुके दुष्काळाच्या छायेत; शेतकऱ्यांसाठी मदतीच्या उपाययोजना
जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांचा समावेश; पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जळगाव (प्रतिनिधी) : कमी पाऊस आणि पावसातील दीर्घ खंडामुळे निर्माण…
Read More » -
जळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; पिकांच्या नुकसानीची तातडीने पाहणी करण्याची मागणी
नाशिक विभागाच्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींचा मुद्दा; पीकविमा, वीज आणि पाणीप्रश्नावरही चर्चा जळगाव (प्रतिनिधी): पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील खरीप…
Read More » -
शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’ची नोंदणी पूर्ण करून महा-डीबीटी योजनांचा लाभ घ्यावा
‘लोकसंवाद अभियान २०२६’ अंतर्गत कृषी विभागाचे आवाहन; पीएम-किसानसह विविध योजनांची दिली माहिती जळगाव (प्रतिनिधी) : ‘लोकसंवाद अभियान २०२६’ अंतर्गत आझाद…
Read More » -
जळगावच्या ७,३१६ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा; दुसरी यादी जाहीर, आधार प्रमाणीकरणाचे आवाहन
शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; ५,३९९ शेतकरी जिल्हा बँकेचे, १,९१७ राष्ट्रीयीकृत बँकांशी संबंधित जळगाव (प्रतिनिधी: शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या…
Read More » -
इथेनॉल मिश्रण : शेतकरी, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसाठी संधी; काही आव्हानेही कायम
जळगाव (प्रतिनिधी): पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा वापर भारतात सातत्याने वाढत असून, त्यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ, देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळ आणि पर्यावरणपूरक…
Read More » -
‘कापूस उत्पादकता अभियान २०२६-२७’ अंतर्गत बायोचार युनिट व कॉटन श्रेडरसाठी अनुदान; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू
जळगाव (प्रतिनिधी): कापूस पिकाच्या काढणीनंतर होणारे नुकसान कमी करून उत्पादनाला मूल्यवर्धन मिळावे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने कृषी विभागाने…
Read More » -
ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
किमान आधारभूत किमतीवर विक्रीसाठी मिळणार अतिरिक्त संधी जळगाव (प्रतिनिधी): राज्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत…
Read More » -
रावेर तालुक्यात वादळाचा कहर; ३३ हेक्टर केळीबागा जमीनदोस्त, कोटीहून अधिक नुकसान
रावेर, प्रतिनिधी : तालुक्यात रविवारी पहाटे आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. अटवाडे, मोरगाव, खिरवड, रोझोदे,…
Read More »