ताज्या बातम्या

‘मोस्ट वॉन्टेड’ साखळी चोराला अटक

भुसावळ (प्रतिनिधी): भुसावळ शहरात साखळी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या ‘मोस्ट वॉन्टेड’ आरोपीला भुसावळ पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सदर आरोपी अनेक गुन्ह्यांमध्ये फरार होता. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू असून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button