आरोग्यअभिवादनजळगावताज्या बातम्यानिवडपुरस्कारमहाराष्ट्रयोजनाराष्ट्रीय-राज्यशासकीय
कनिष्ठ अभियंता आदिल हाजी मुस्तफा तडवी यांचा सन्मान

फैजपूर (प्रतिनिधी) : जागतिक अभियंता दिनानिमित्त १५ रोजी उत्कृष्ट कार्य व कार्य व यशस्वी कामगिरी केल्याबद्दल कनिष्ठ अभियंता आदिल हाजी मुस्तफा तडवी यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्यातर्फे सन्मानपत्र ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
ते माजी नगरसेवक मरहुम नजीर बलदार तडवी यांचे नातु ,हाजी मुस्तुफा नजीर तडवी (सर) यांचे चिरंजीव, तसेच फैजपुर चे पत्रकार राजु तडवी यांचे पुतणे आहे. क. अभियंता आदिल तडवी यांचे तडवी टायगर ग्रुप फैजपुर व तडवी समाजातून अभिनंदन होत आहे.




