
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील येथील मुंजलवाडी शिवानी प्रवीण पाचपोहे यांनी अमेरिकेतील
विद्यापीठातून मिसिसिपी औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमात एम.एस. पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली आहे.
त्याचबरोबर त्यांची पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी यशस्वी निवड झाली आहे. शेतकरी सुपद्ध पासपोहे यांची नात आहे. रावेर येथील ज्येष्ठ वकील अॅड. प्रवीण पासपोहे आणि शिक्षिका मीनाक्षी



