जळगावताज्या बातम्यानिवडणूकमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीय-राज्यशेतकरीशैक्षणिकसामाजिक

पारोळा नगरपरिषद निवडणूक; २४ पैकी १२ जागा महिलांसाठी राखीव

पारोळा(प्रतिनिधी) : पारोळा नागरपरिषदेसाठी आज बुधवारी (८ ऑक्टोबर) रोजी २४ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात १२ जागांवर महिलांनी बाजी मारली आहे. या सोडतीद्वारे अनुसूचित जमातीसाठी खुश खबर मिळाली आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १ जागा राखीव असणार आहे. यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण, एरंडोल भाग एरंडोलचे उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत काढण्यात आली.

अशी आहे प्रभाग निहाय सोडत

  • प्रभाग क्रमांक १ – जागा क्रमांक १ अ, आरक्षण अनुसूचित जाती (महिला), १ ब सर्वसाधारण ,
  • प्रभाग क्रमांक २ – जागा क्रमांक २ अ, आरक्षण ना.मा.प्र., २ ब सर्वसाधारण (महिला),
  • प्रभाग क्रमांक 3 – जागा क्रमांक 3 अ, आरक्षण ना.मा.प्र., 3 ब सर्वसाधारण (महिला),
  • प्रभाग क्रमांक ४ – जागा क्रमांक ४ अ, आरक्षण सर्वसाधारण (महिला)., ४ ब सर्वसाधारण ,
  • प्रभाग क्रमांक ५ – जागा क्रमांक ५ अ, आरक्षण सर्वसाधारण (महिला), ५ ब सर्वसाधारण,
  • प्रभाग क्रमांक ६ – जागा क्रमांक ६ अ, आरक्षण ना.मा.प्र. , ६ ब सर्वसाधारण (महिला),
  • प्रभाग क्रमांक ७ – जागा क्रमांक ७ अ, आरक्षण सर्वसाधारण (महिला), ७ ब सर्वसाधारण,
  • प्रभाग क्रमांक ८ – जागा क्रमांक ८ अ, आरक्षण ना.मा.प्र (महिला), ८ ब सर्वसाधारण,
  • प्रभाग क्रमांक ९ – जागा क्रमांक ९ अ, आरक्षण ना.मा.प्र (महिला), ९ ब सर्वसाधारण,
  • प्रभाग क्रमांक १० – जागा क्रमांक १० अ, आरक्षण ना.मा.प्र.(महिला) , १० ब सर्वसाधारण ,
  • प्रभाग क्रमांक ११ – जागा क्रमांक ११ अ, आरक्षण अनुसूचित जमाती (महिला) , ११ ब सर्वसाधारण ,
  • प्रभाग क्रमांक १२ – जागा क्रमांक १२ अ, आरक्षण सर्वसाधारण (महिला) , १२ ब सर्वसाधारण ,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button