जळगावताज्या बातम्यानिवडनिवडणूकमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीय-राज्य

चोपडा पंचायत समिती; ६ गट, १२ गणांसाठी आरक्षण सोडत जाहीर

चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा पंचायत समिती निवडणुकीसाठी १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला. यावेळी एकूण ६ गट आणि १२ गणांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

या सोडतीनंतर चोपडा पंचायत समिती निवडणुकीची रंगत वाढली असून विविध राजकीय पक्ष व उमेदवार तयारीला लागले आहेत. स्थानिक स्तरावर राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

आरक्षण असे

विरवाडे गट – अनुसूचित जमातीसाठी राखीव
नागलवाडी गण – अनुसूचित जमातीसाठी
विरवाडे गण – अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव
धानोरा गट – अनुसूचित जमातीसाठी आरक्षित
धानोरा प्र.अ. गण – अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी
मंगरूळ गण – अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी
अडावद गट – अनुसूचित जमातीसाठी
अडावद गण – मागास प्रवर्ग (महिला)
वर्डी गण – नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव
अकुलखेडा व लासूर गट – नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी
अकुलखेडा गण – सर्वसाधारण
लासूर गण – सर्वसाधारण प्रवर्गासाठी
घोडगाव गट – अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी
गणपूर गण – अनुसूचित जमाती
घोडगाव गण – सर्वसाधारण प्रवर्गासाठी
चहार्डी गट – अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव
चहार्डी गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
गोरगावले बु. गण – (महिला) प्रवर्गासाठी राखीव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button