अभिवादनजळगावताज्या बातम्याशासकीय
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ”जिजाऊ माँ साहेब” यांची जयंती व “स्वामी विवेकानंद” यांची जयंती साजरी

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ”जिजाऊ माँ साहेब” यांची जयंती व “स्वामी विवेकानंद” यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकुर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वंदन केले.
या प्रसंगी डॉ.डॅनिअल साजी, डॉ.विलास मालकर, संजय चौधरी, दिलीप मोराणकर, आकाश महिरे, मंगेश जोशी, अनिल कापुरे, नरेश पाटील, निलेश बारी, राजा कोळेकर, गोपाल बहुरे, मोहन लेकुरवाळे, सचिन कर्डीले, संदीप सोनकुसरे, कुणाल पती, पियुष फुसांडे, रोहीत तायडे, योगिता फेगडे, विराज निकम, दयानंद उपरे, विजय बावस्कर हे उपस्थित होते.




