अभिवादनजळगावताज्या बातम्याशासकीयशैक्षणिक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकुर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वंदन केले.

या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी संजय चौधरी, विजय पाटील, दिलीप मोराणकर, आकाश महिरे, मंगेश जोशी, जे.एस.गवळी, विजय पाटील, अनिल कापुरे, नरेश पाटील, निलेश बारी, प्रदिप जयस्वाल, उमेश टेकाळे, राजा कोळेकर, मनिषा मगरे, कुणाल पाटील, पियुष फुसांडे, शिवकुमार पदरे, राजेंद्र चौधरी, दिपक नेमाने, राकेश सोनार, दयानंद उपरे, विजय बावस्कर, मोहन पाटील हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button