सामाजिक
-
वर्सी महोत्सवात मंत्री महाजन यांनी घेतले दर्शन
जळगाव (प्रतिनिधी) : जळगावात सुरू असलेल्या वर्सी महोत्सवानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या…
Read More » -
मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घेण्याचे महामंडळाचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : मातंग व तत्सम समाजातील नागरिकांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत स्थापन करण्यात आलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर…
Read More » -
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये पोलीस अंमलदार रवींद्र तायडे यांचे मार्गदर्शन
जळगाव (प्रतिनिधी) : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.…
Read More » -
देहदान केेलेल्या व्यक्तींच्या कुटूंबातील सदस्यांप्रती कृतज्ञता
ज्ञानदानाच्या कार्याला देहदानाची मौलिक जोड – डॉ. उल्हास पाटील जळगाव (प्रतिनिधी) : देहदान करणारे व्यक्ती आणि त्यांचे कुटूंब हे समाजाचे…
Read More » -
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत वनराई बंधाऱ्याची निर्मिती
लोकसहभागातून घडले एक आदर्श उदाहरण जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये जलसंधारण हा महत्त्वपूर्ण घटक…
Read More » -
शासकीय रुग्णालयाच्या गेटमधून वाहनांना बंदी, परिसराने घेतला मोकळा श्वास !
अधिष्ठातांसह अधिकाऱ्यांची कडक भूमिका : डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांच्याही वाहनांना बंदी जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या गेट क्रमांक…
Read More » -
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार
मुंबई/जळगाव (प्रतिनिधी) : मुंबई येथील हॉटेल ताज लँड्स एन्ड्स, बांद्रा येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत आयोजित “राज्य निर्यात पुरस्कार वितरण…
Read More » -
बेवारस रुग्णाला सर्वोपचार करून पाठविले सुखरूप घरी !
“जीएमसी”च्या वैद्यकीय पथकाचे यश जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे एक ६० वर्षीय रुग्ण उपचारासाठी दाखल…
Read More » -
मायक्रो ओबीसी कारागीर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्याशी ओबीसी किसान नेत्यांची चर्चा
जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर येथे आज सकाळी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर निवासस्थानी ओबीसी मायक्रो ओबीसी १२ बलुतेदार कारागीर…
Read More » -
‘उमेद’ – अंतर्गत दिवाळी सणानिमित्त जी. एस. ग्राऊंडवर विविध स्टॉल
जळगाव (प्रतिनिधी) : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दिवाळी सणानिमित्त जी. एस. ग्राऊंड येथे १४ ऑक्टोबरपासून बचत…
Read More »