रोजगार
-
वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन
जैन हिल्स येथे ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५ तांत्रिक सादरीकरण जळगाव (प्रतिनिधी) : जैन हिल्स च्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांमध्ये सुरू असलेल्या…
Read More » -
लिंबूवर्गीय फळांसाठी मातीचे आरोग्यासोबत पाण्याचे व्यवस्थापन सांभाळा – डॉ. हिमांशू पाठक
जैन हिल्स येथे ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५ सुरवात जळगाव (प्रतिनिधी) : भारताने शेतीत गेल्या काही दशकांत खूप प्रगती केली आहे. अन्नसुरक्षेतेमध्ये…
Read More » -
जैन हिल्स येथे २१ डिसेंबरपासून ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५
लिंबूवर्गीय शेतीच्या शाश्वत विकासावर मंथन, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांची असणार उपस्थिती जळगाव (प्रतिनिधी) : देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला…
Read More » -
दिव्यांग सक्षमीकरणासाठी कार्यरत स्वयंदिप संस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी चाळीसगाव येथील स्वयंदिप अपंग विकास बहुउद्देशीय संस्था यास भेट देऊन संस्थेच्या एकूण कामकाजाची…
Read More » -
दुचाकी दुरुस्तीची सेवा केवळ रोजगार नव्हे तर देशसेवा!
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत तज्ज्ञांचे मत जळगाव (प्रतिनिधी) : येथील खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनच्या…
Read More » -
गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा !
‘मनरेगा’च्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचे निर्देश जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल…
Read More » -
कृषी विज्ञान केंद्र, पाल येथे जिल्हाधिकारींची सदिच्छा भेट
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पाल येथील कृषी विज्ञान केंद्राला नुकतीच सदिच्छा भेट देत केंद्रातील विविध…
Read More » -
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्याहस्ते आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान वाटप
जळगाव जिल्हा परिषदेतर्फे २०४ जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या वतीने आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना अंतर्गत जिल्हा परिषदेच्या…
Read More » -
उद्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ चे आयोजन रविवार, २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्ह्यांत एकूण १४२३…
Read More » -
रोटरी जळगाव स्टार्सतर्फे मोफत शिवणकाम प्रशिक्षण
जळगाव (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सतर्फे गरीब व गरजू महिलांना सक्षमीकरणा साठी तीन महिन्यांचे शिवणकाम प्रशिक्षण मोफत कार्यशाळेचा…
Read More »