राष्ट्रीय-राज्य
-
“यंग इंडिया – फिट इंडिया” मोहिमेअंतर्गत ‘सुपोषण जळगाव’ अभियानाचे जिल्हा परिषदेत उद्घाटन
जळगाव (प्रतिनिधी) : बदलत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांपासून प्रौढांपर्यंत जंक फूडचे सेवन झपाट्याने वाढत असून, त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर जाणवू लागले आहेत. या…
Read More » -
‘कोल्ड्रिफ कफ सिरप’मध्ये विषारी घटक; वापर थांबविण्याचे आवाहन
मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन सतर्क जळगाव (प्रतिनिधी) : मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरप (Coldrif Syrup)…
Read More » -
ब्रेकिंग : जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांची बदली
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची नियुक्ती जळगाव (प्रतिनिधी) : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात…
Read More » -
जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी
तब्बल १० देशी कट्टे, २४ जिवंत काडतुसे जप्त; पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांची माहिती जळगाव (प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षक डॉ.…
Read More » -
एकाचवेळी दोन्ही गुडघ्यांची मोफत सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी, प्रौढालाही मिळाला लाभ !
जळगावात शासकीय रुग्णालयामध्ये अस्थिव्यंगोपचार विभागाला यश जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार विभागातर्फे २ रुग्णांवर मोफत…
Read More » -
ST आरक्षणासाठी जळगावमध्ये बंजारा समाजाचा भव्य एल्गार मोर्चा
घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला; पारंपरिक वेषभूषेत हजारो समाजबांधव सहभागी जळगाव (प्रतिनिधी) : बंजारा आरक्षण कृती समिती, जळगाव जिल्हा यांच्या वतीने…
Read More » -
डाक कार्यालयामार्फत परदेशात पाठवता येणार दिवाळी फराळ
जळगाव (प्रतिनिधी): यंदा आपल्या परदेशातील नातेवाईक, मित्रपरिवार यांना डाक कार्यालायामार्फत आता परदेशात २० किलोपर्यंतचा दिवाळी फराळ पाठवता येणार आहे. कॅनडा,…
Read More » -
खेळातूनच सांघिकतेची प्रेरणा मिळते – आमदार रोहित पवार
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धचे उद्घाटन जळगाव (प्रतिनिधी) : जीवनात कोणतेही मोठे कार्य एकट्याने करता…
Read More » -
बोरखेडा खु. ता. चाळीसगाव येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधकाम
मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत कार्य चाळीसगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामविकास व जलसंधारणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत…
Read More » -
कायदा-सुव्यवस्था राखण्यात अधिक परिणामकारकता येईल – मंत्री संजय सावकारे
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २०, वरणगाव येथे समादेशक कार्यालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची…
Read More »