भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्याची महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी जाहीर

महिला मोर्चा भाजपा जळगाव पश्चिम अध्यक्षपदी अॅड.कृतिका आफ्रे यांची निवड
जळगाव (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्याची महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी जाहीर जाहीर करण्यात आली. या जम्बो कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी अॅड.कृतिका जगदीश आफ्रे, पारोळा यांची निवड करण्यात आहे.
या कार्यकारणीमध्ये अध्यक्षासह एकूण ४३ जणांची निवड करण्यात आली आहे. त्यात १ अध्यक्ष, ५ सरचिटणीस, ११ उपाध्यक्ष, १ कोषाध्यक्ष, १० चिटणीस, १ सोशल मीडिया प्रमुख तसेच १४ सदस्यांचा समावेश आहे. या नूतन कार्यकारणीनीचे पक्षाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
अशी आहे कार्यकारिणी
अध्यक्षा – अॅड. कृतिका जगदीश आफ्रे, पारोळा, सरचिटणीस – नूतन पांडुरंग पाटील, भडगाव, साधना रवींद्र देशमुख, पिंपळगाव हरे, दीक्षा अर्जुन गायकवाड, धरणगाव, सविता अनिल नागरे, सायगांव, वैशाली प्रवीण पाटील, जानवे, उपाध्यक्षा – कविता प्रफुल्ल पवार, पातोंडा, प्रमिला मधुकर रोकडे, धरणगाव, माधुरी प्रमोद पाटील, अमळनेर शहर, सरला राजेंद्र पाटील, पाचोरा शहर, पल्लवी समाधान पाटील, एरंडोल, मंगलाताई सिद्धार्थ पवार, नगरदेवळा, रेखा सुरेश पाटील, भडगाव, कविता किशोर नारखेडे, जळगाव, संगीता राजेंद्र पाटील, पाळधी, मनीषा राजेंद्र पगार, चाळीसगाव शहर, कविता भागवत चौधरी, पारोळा, कोषाध्यक्षा – सरला लहू पाटील, कासोदा, चिटणीस – प्रतिभा रवींद्र साठे, कजगाव, यशोदा प्रकाश पाटील, बहादरपूर, राणी बाजीराव अहिरे, वाघळी, ,कल्याणी निलेश राठोड, वाघळी, कल्पना नरेंद्र पाटील, मेहुणबारे, मंगलाताई सुरेश शिवदे, अण्णानगर, भावना शिवाजी राजपूत, पातोंडा, आशाताई आधार पाटील, अण्णानगर, मीनाताई अशोक बाग, भडगाव, सोनल उमेश पाटील, बहादरपूर, सोशल मिडिया प्रमुख – वैशाली रवींद्र मोरे, पारोळा.
महिला मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य – राविता नामदेव कोळी, खंडेरावनगर, गायत्री किरण सपकाळे, खंडेरावनगर, मनिषा गुलाब लांबोळे, धरणगाव, मीनाबाई कैलास पाटील, जानवे, माई रमेश सोनवणे, बहादरपूर, राजेश्वरी सुरेश महाजन, पारोळा, मीनाताई हिरालाल चौधरी, चाळीसगाव शहर, नंदाबाई दशरथ पाटील, वाघळी, लता योगेश पाटील, वाघळी, संगीता वाल्मिक पाटील, मेहुणबारे, ज्योती विलास जाधव, सायगांव, अनिता कैलास चौधरी, पिंपळगाव हरे, भावना अभिषेक ठाकरे-पाटील, पिंपळगाव हरे, ज्योतीबाई देवकीनंदन लोहार, पाळधी.
ही कार्यकारणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा.आ. रविंद्र चव्हाण (भाजपा प्रदेशाध्यक्ष) यांच्या आदेशाने, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन , केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वात, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विभागीय संघटन मंत्री रवि अनासपुरे, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मान्यतेनुसार जिल्हाध्यक्षा अॅड कृतिका आफ्रे जाहीर करण्यात आली आहे.




