जळगावताज्या बातम्यानिवडणूकराजकारण

मनपा निवडणूक; दुपारनंतर मतदारांमध्ये वाढला उत्साह !

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळच्या सत्रात संथ गतीने सुरू असलेल्या मतदानाने दुपारनंतर काहीसा वेग घेतला आहे. दुपारी १:३० ते ३:३० या दोन तासांच्या कालावधीत मतदारांचा उत्साह वाढल्याचे दिसून आले असून, दुपारी ३:३० वाजेपर्यंत शहरात एकूण ३४.२७% मतदान झाले आहे.

दुपारी ३:३० वाजेपर्यंतची एकूण स्थिती
एकूण मतदान: १,५०,२९९ (३४.२७%)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button