जळगावताज्या बातम्याधार्मिकशैक्षणिक

स्वामी शाळेत गणपती बाप्पाची आरतीत आजी-आजोबांचा सहभाग

रावेर (प्रतिनिधी) : येथील स्वामी प्रि-प्रायमरी समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूल, केऱ्हाळा येथे मंगळवारी आरती आजी-आजोबांच्या हस्ते गणपती बाप्पाची करण्यात आले. सर्वांनी सोबत फुलहार, मोदक प्रसाद आणले होते.

भक्तिमय वातावरण आजीआजोबांसोबत विद्यार्थ्यांना या आरतीत सहभाग नोंदविला. गणेश आरती कार्यक्रमात आजी आजोबांचा सहभाग हे एक सामाजिक आणि सांस्कृतिक दुव्यांचं उत्तर उदाहरण ठरलं. अशा उपक्रमांमुळे पिढ्यांन पिढ्यांतील संवाद अधिक दृढ होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button